ही दौड फक्त मनसंवर्धनासाठी नाही, ही दौड, शरीर मन, चित्तवृत्ती जागृत करणारी एक चातुर्मासातील अध्यात्मिक यात्रा आहे. सज्जनगडाच्या पंचक्रोशीत जिथे श्रीसमर्थ रामदास स्वामींनी भक्ती, शक्ती आणि स्वधर्म यांच्या रक्षणाचे बीज रोवले, तिथे धावणारे, चालणारे प्रत्येक पाऊल हिंदवी अस्मितेला अर्पण केल्यासारखेच आहे.
भक्ती, शक्ती आणि आरोग्याच्या संगमातून होणारी ही दौड एक आनंदवन निर्माण करेल यात संशय नाही.
या उपक्रमात धावण्याचे बंधन नाही, जप करत चाललात तरी पुण्य, प्रशस्ती पत्र, गौरव चिन्ह, समर्थ प्रसाद, मिळणारच आहे.
येताय ना? सज्जनगड वाट पाहतोय !
- श्रीसमर्थ सेवा मंडळ सज्जनगड